Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या कलाकारांनी करवले आहे हेअर ट्रान्सप्लांट!

या कलाकारांनी करवले आहे हेअर ट्रान्सप्लांट!
वयामानाने आणि टेन्शनमुळे टक्कल पडणे अगदी स्वाभाविक आहे. ही समस्या सामान्य आहे तर यापासून खास लोकं म्हणजे बॉलीवूड स्टार कसे वाचू शकतात. सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नसेल तरी बॉलीवूडमधील अनेक स्टार्सनी कोट्यवधी रुपये खर्च करून हेअर ट्रान्सप्लांटची मदत घेतली आहे. पाहू कोणते आहे ते स्टार ज्यांनी आपला लुक बदलला आहे:
 
 

अमिताभ बच्चन 
webdunia
बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचे वय तर कमी नाहीच. यांनी हेअर ट्रान्सप्लांटची मदत घेऊन स्वत:ला वेगळा लुक दिला आणि आजही ते सिनेमात आपली छाप सोडत आहे.
 

सलमान खान
webdunia
सलमान मागील 13 वर्षापासून हेअर ट्रीटमेंट घेत आहे. काही काळावधीत ही ट्रीटमेंट त्याला रिपीट करावी लागते. अलीकडेच आपल्या पनवेल स्थित फार्मफाऊसवर दुबईहून आलेल्या एक्सपर्ट ने त्याच्यावर ट्रीटमेंट केली होती. आतापर्यंत तो तीनदा ट्रीटमेंट घेऊन चुकला असून दरवर्षी त्याला टचअप द्यावा लागतो.

अक्षय कुमार
webdunia
चाळीशी पार केल्यानंतर अक्षय कुमारला हेअर ट्रान्सप्लांटची मदत घ्यावी लागली.

संजय दत्त
webdunia
संजय दत्तच्या जीवनात अनेक टेन्शन होती हे तर माहीतच आहे. त्याचे केस फार विरळ होते. त्यानेदेखील हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीची मदत घेतली आहे.

कपिल शर्मा 
webdunia
हसवून हसवून सगळ्यांचे हृदय जिंकणारा कपिल शर्मा आता एकदम हॅडसम दिसू लागला. निश्चितच त्याने आपल्या फिटनेसकडे लक्ष दिले आहे पण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीने त्याने आपला लुकही बदला आहे.

गोविंदा
webdunia
दुश्मन अंदर है या बाहर?
सलमानने दिलेला ऐकून सल्ला गोविंदा ने 2012 मध्ये हेअर ट्रीटमेंट घेतली होती.

हिमेश रेशमिया
webdunia
आधी नेहमी डोक्यावर कॅप लावत असलेल्या गायक आणि अभिनेता हिमेश रेशमियाने हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करवली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिंगल बाय चॉईस !