T-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक
ग्रुप ' ए '
भारत, बांगलादेश, आयर्लंड
ग्रुप ' बी '
पाकिस्तान, इंग्लंड, हॉलंड
ग्रुप ' सी '
ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडीज
ग्रुप ' डी '
न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, स्कॉटलंड
तारीख सामने वेळ स्थळ
५ जून इंग्लंड विरुध्द हॉलंड २१ . ४५ वाजता लॉर्ड्स
६ जून न्यूझीलंड विरुध्द स्कॉटलंड १४ . २० वाजता ओवल
६ जून ऑस्ट्रेलिया विरुध्द इंडीज १८ . २० वाजता ओवल
६ जून भारत विरुध्द बांगलादेश २२ . २० वाजता ट्रेंटब्रिज
७ जून दक्षिण आफ्रिका विरुध्द स्कॉटलंड १७ . ५० वाजता ओवल
७ जून इंग्लंड विरुध्द पाकिस्तान २१ . ५० वाजता ओवल
८ जून आयर्लंड विरुध्द बांग्लादेश १७ . ५० वाजता ट्रेंटब्रिज
८ जून ऑस्ट्रेलिया विरुध्द श्रीलंका २१ . ५० वाजता ट्रेंटब्रिज
९ जून पाकिस्तान विरुध्द हॉलंड १७ . ५० वाजता लॉर्ड्स
९ जून न्यूझीलंड विरुध्द दक्षिण आफ्रिका २१ . ५० वाजता लार्ड्स
१० जून श्रीलंका विरुध्द वेस्ट इंडीज १७ . ५० वाजता ट्रेंटब्रिज
१० जून भारत विरुध्द आयर्लंड २१ . ५० वाजता ट्रेंटब्रिज
११ जून डी - १ विरुध्द ए- २ १७ . ५० वाजता टेंटब्रिज
११ जून बी - २ विरुध्द डी - २ २१ . ५० वाजता ट्रेंटब्रिज
१२ जून बी - १ विरुध्द सी- २ १७ . ५० वाजता लॉर्ड्स
१२ जून ए - १ विरुध्द सी- १ २१ . ५० वाजता लॉर्ड्स
१३ जून सी - १ विरुध्द डी- २ १७ . ५० वाजता ओवल
१३ जून डी - १ विरुध्द बी- १ २१ . ५० वाजता ओवल
१४ जून ए - २ विरुध्द सी - २ १७ . ५० वाजता लॉर्ड्स
१४ जून ए - १ विरुध्द बी- २ २१ . ५० वाजता लॉर्ड्स
१५ जून बी - २ विरुध्द सी- १ १७ . ५० वाजता ओवल
१५ जून बी - १ विरुध्द ए- २ २१ . ५० वाजता ओवल
१६ जून डी - १ विरुध्द सी- २ १७ . ५० वाजता ट्रेंटब्रिज
१६ जून डी - १ विरुध्द ए- १ २१ . ५० वाजता ट्रेंटब्रिज
१८ जून पहिली सेमीफायनल २१ . ५० वाजता ट्रेंटब्रिज
१९ जून दुसरी सेमीफायनल २१ . ५० वाजता ओवल
२१ जून फायनल १९ . २० वाजता लॉर्ड्स