अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार बराक ओबामा यांनी आज शिकागो येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. ओबामांनी पत्नी मिशेल यांच्यासह आज शिकागोत मतदान केल्यानंतर लोकांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
या प्रसंगी ओबामांना आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी आलेल्या मिडीयालाही ओबामांनी अभिवादन केले.