Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जर्मनी आणि नेदरलँडचाही ओबामांनाच पाठिंबा

जर्मनी आणि नेदरलँडचाही ओबामांनाच पाठिंबा

वार्ता

अमेरिकेत डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा यांना केवळ अमेरिकेतूनच समर्थन आहे असे नाही तर ओबामा यांना आपला पाठिंबा असल्याचे जर्मनी आणि नेदरलँडच्या अर्थमंत्र्यांनीही जाहीर केले आहे.

गेल्या महिन्यात युरोपीय देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ओबामा यांना या देशांमधील जनतेने समर्थन दिले असून, या देशांतील सरकारनेही ओबामांनाच आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi