Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ladki Vidyarthini Yojana : राज्यात लाडकी विद्यार्थीनींसाठी योजना सुरु, संपूर्ण माहिती जाणून घ्या

school girls
AI Image
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महानगरपालिकाने 7 वी ते 12 वी तील मुलींना दरमहा 500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असून लाडकी विद्यार्थिनी योजना सुरु केली आहे. 
 विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ सुमारे अडीच कोटी महिलांनी घेतला असून, त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात. या यशामुळेच या योजनेची चर्चा राज्यभर झाली
या योजनेने प्रेरणा घेत आता Ulhasnagar Municipal Corporation उल्हासनगर महानगरपालिकेने विद्यार्थिनींसाठी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. ‘लाडकी विद्यार्थिनी योजना’ या नावाने जाहीर झालेल्या या योजनेत शाळेत शिकणाऱ्या मुलींना आर्थिक मदत दिली जाणार आहे. इयत्ता ७वी ते १२वीपर्यंतच्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार असून, प्रत्येक विद्यार्थिनीला दरमहा 500 रुपये दिले जाणार आहेत.या योजनेअंतर्गत ही रक्कम विद्यार्थिनीच्या बँकेच्या खात्यात जमा केली जाईल. 
ALSO READ: लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले? मग हे काम करा त्वरित!
या योजेचा हेतू मुलींचे शिक्षण टिकवून ठेवणं आणि त्यांना पुढे वाढण्यासाठी प्रोत्साहन देणं आहे. मुलींनी शाळेत जाणे, त्यांना आर्थिक आधार देऊन त्यांना स्वावलंबी करणे हा मुख्य उद्धेश्य आहे.  
ALSO READ: Gold Rule तुम्ही घरात कायदेशीररित्या किती सोने बाळगू शकता? प्रत्येक व्यक्तीला हा आयकर नियम माहित असणे आवश्यक
लाडकी विद्यार्थिनी योजना मुलींच्या शिक्षणाला नवी दिशा देणारी योजना आहे. या योजनेमुळे मुलींचे भविष्य उज्ज्वल होईल.शिक्षण सोडणाऱ्या मुलींची संख्या कमी करण्याचा उद्देश
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम सुरू करणार




Akshaya Tritiya
Akshaya Tritiya