Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तराखंडमध्ये युपीचे मुख्यमंत्री योगी करणार प्रचार

yogi adityanath
, मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (14:00 IST)
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कपकोटमध्ये आणण्याची तयारी सुरू आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप प्रदेश महासचिव अजेय यांच्या कार्यक्रमात कपकोट विधानसभेत योगी आदित्यनाथ यांची सभा घेण्याचा विचार करण्यात येत आहे. तर काँग्रेस दोन्ही विधानसभांमध्ये नवज्योत सिद्धू किंवा प्रियंका गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्याचा विचार करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोव्यातील मंदिरातील प्रचारावर विरोधकांची नाराजी, अमित शहांबाबत टीएमसीची निवडणूक आयोगाकडे तक्रार