त्याने त्याच्या ओठांना चूमले आणि त्याला,
वाटले की तहान बुडविण्यासाठी केवळ पाणीच,
आवश्यक नाही,
“Happy kiss day”
थरथरणारे ओठ गुलाबी
अजून पावत होते कंपन
डोळे मिटुनी क्षणात घेई
पुन्हा एकदा अधिरे चुंबन
Happy Kiss Day
खरं प्रेम तेच असतं
जे डोळ्यातील काजळ मिटू नाही देत
आणि
ओठांवरील लिपस्टिक राहू नाही देत
Happy Kiss Day
दररोज तुला प्रेम करतो
दररोज तुझी आठवण काढतो
दररोज तुला Miss करतो
पण आजच्या दिवशी मात्र Kiss करतो
Happy Kiss Day
जो पर्यंत माझ्या आयुष्यत पाय ठेवत नाही
तोपर्यंत दररोज मी तुला Miss करणार
आणि रोज रात्री तु
माझ्या स्वप्नात येऊन
मला Kiss करणार
Happy Kiss Day
तुझ्या पाकळीसारख्या ओठाची
एक किस हवी होती मला
Happy Kiss Day
जगातील कोणतंच चॉकलेट
तुझ्या किस पेक्षा गोड नाही
Happy Kiss Day
भाषा नसते
परिभाषा नसते
चुंबन अशी भावना आहे
ज्याला वाचा नसते
Happy Kiss Day