मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 51 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. भाजपने एकूण 172 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आज (शनिवारी) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
भाजपच्या 51 उमेदवरांची यादी पुढील प्रमाणे...
अक्कलकुआ- पराडके
धुळे ग्रामिण - मनोहर भदाणे
खेड-आळंदी - शरद बुट्टे-पाटील
भोर- शरद धमाले
शिर्डी - राजेंद्र पिपाडा
कोपरगाव - स्नेहल कोल्हे
पारनेर - बाबासाहेब रामभाऊ तांबे
अहमदनगर - अभय आगरकर
उदगिर - सुधाकर भालेराव
उमरगा - कैलाश शिंदे
उस्मानाबाद - संजय पाटील-दुधगावकर
बार्शी - राजेंद्र मिरगणे
वाई - पुरुषोत्तम जाधव
दापोली - केदार साठे
सांगली - सुधीर गाडगीळ
नांदेड उत्तर- सुधाकर पांढरे
नांदेड दक्षिण- दिलीप कंदाकृती
जिंतूर - माणिक मुंडे
घनसावंगी - विलास खरात
जालना - अरविंद चव्हाण
औरंगाबाद मध्य - किशनचंद तनवानी
मालेगाव मध्य - हाजी मोहम्मद
कल्याण - यशवंत गवळी
येवला - शिवाजी मानकर
वसई - शेखर धुनी
भिवंडी पश्चिम - महेश चौगुले
कल्याण ग्रामीण - रमेश पाटील
ओवळा-माजिवडा - संजय पांडे
भांडूप पश्चिम - मनोज कोटक
वर्सोवा - भारती लव्हेकर
कर्जत - राजेंद्र येनुकर
महाड - सुधीर महाडिक
जुन्नर - नेताजी डोके
आंबेगाव - जयसिंग येरांडे
अकोला पूर्व - रणधीर सावरकर
अचलपूर - अशोक बनसोड
वर्धा पंकज भोयार
कटोल - आशिष देशमुख
सावनेर - सोनबा मुसळे
हिंगना - समीर मेघे
नागपूर दक्षिण- सुधाकर कोल्हे
रामटेक - माल्लिकार्जुन रेड्डी
भंडारा - रामचंद्र अवसारे
अरमोरी - कृष्णा गजबे
वणी - संजीव रेड्डी
राळेगाव - प्रा. अशोक उके
डिग्रस - अजय दुबे
अरणी - राजू तो़डसम