विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाड्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने 15 वर्षांपासून काँग्रेसच्या हातात हात घेऊन निवडणूक लडवली. परंतु गुरुवारी राष्ट्रवादीने कॉग्रेसचा हात सोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतले आहे.
राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील उमेदवारांची यादी...
औरंगाबाद मध्य - विनोद पाटील
नांदेड उत्तर - डॉ सुनील देशमुख
देगलूर - मारुती वाडेकर
गंगाखेड - मधुसूदन केंद्रे
परभणी - प्रताप देशमुख
जिंतूर - विजय भांबरे
पैठण - संजय वाकचौरे
गंगापूर - कृष्णा डोणगावकर
वैजापूर - भाऊसाहेब चिकटगावकर
कन्नड - उदयसिंग राजपूत
फुलंब्री - अनुराधा चव्हाण
घनसावंगी - राजेश टोपे
बदनापूर - बबलू चौधरी
भोकरदन - चंद्रकांत दानवे
जालना शहर - अरविंद चव्हाण
परतूर - पंकज बोराडे
किनवट - प्रदीप नाईक
नायगाव - बापूसाहेब गोरठेकर
लोहा - शंकरअण्णा धोंडगे