Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सुविचार

veer savarkar vichar in marathi veer savarkar quotes in marathi
, शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (13:56 IST)
हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण
 
जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.
 
पतितांनाच उद्धरण्याचे कार्य राष्ट्रीय हितास आवश्यक आहे. 
 
आपल्यास देण्याची योग्यता आहे तितके शब्द तरी शाब्दिक बौद्धिक राष्ट्रीय नि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करत राहिले पाहिजे.
 
अनादी मी आणि अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपु जगती असा कवण जन्माला.
 
कष्ट च तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते.
 
मनुष्याच्या सर्व शक्ती ह्या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे.
 
उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.
 
आपल्या प्रामाणिक पणाचा वापर होईल पण केव्हा तर दुसर्यास प्रामाणिक बनविण्याइतका आपला प्रामाणिक पणा बलवान असेल तेव्हाच.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिलांसाठी PNBची खास भेट, या 4 योजनांच्या माध्यमातून घरी बसून पैसे कमवा