Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवा तुझा मी सोनार

vitthal rukmani
देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार ….. || १ ||
 
मन बुद्धीची कातरी, राम नामे सोने चारी || २ ||
 
नरहरी सोनार हरीचा दास, भजन करितो रात्रंदिवस || ३ ||
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shri Shani Chalisa :शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनि चालिसाचे पठण करा