Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
धनु-भाग्यशाली रंग
धनू ‍राशिच्या लोकांसाठी पिवळा, आकाशी, फिक्कट हिरवा, गुलाबी, जांभळा रंग भाग्यशाली आहेत. या रंगाची कपडे घाल्याने आपल्याला मानसिक शांति मिळते. आपण खिशात नेहमी ‍पिवळ्या रंगाचा रूमाल ठेवावा त्याने आपला लाभ होइल. आपल्या कपड्यांमध्ये मुख्यत पिवळा आकाशी रंगांचा अवश्य समावेश करावा.

राशि फलादेश