Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सफरचंदाची खीर

Webdunia
ND
साहित् य : मध्यम आकारांचे दोन सफरचंद, 1 कप कंडेस्ड मिल्क, 2 कप दूध, 1 कप साखर, 1 चमचा वेलची पूड, सुके मेवे.

कृती : सर्वप्रथम दुधात साखर घालून उकळून घ्यावे. सफरचंदाचा कीस करून 1 चमचा साजुक तुपात परतून घ्यावे. दूध गार झाल्यावर त्यात कंडेस्ड मिल्क व कीस केलेले सफरचंद घालून चांगले एकजीव करावे. नंतर त्यात वेलची पूड आणि मिक्स ड्रायफ्रूटस घालून सर्व्ह करावी.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

Show comments