साहित्य : 1 कप सोजी, 1 कप मटरचे दाणे, 3 बटाटे उकळलेले, 4 चमचे मैदा, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे तेल.
कृती : सोजीला 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवावे. बटाटे उकळून त्याचे सालं काढून त्याला किसून त्यात मटरचे दाणे, मीठ, मैदा व थोडी सोजी मिसळून मनाप्रमाणे आकार देऊन टिकी बनवावी. नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तेल टाकून त्यांना दोन्हीबाजूने थोडी सोजी लावून परतून घ्यावे. गरमा गरम टिकी बरोबर चटणी किंवा सॉस सर्व्ह करावे.