Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज तुमचा वाढदिवस आहे (19.01.2017)

आज तुमचा वाढदिवस आहे (19.01.2017)

वेबदुनिया

अंक ज्योतिषशांस्त्राप्रमाणे सर्वात शेवटचा मूलक 1+8 = 9 असे आहे. हा मूलक भूमी पुत्र मंगलच्या अधिकारात असतो. तुम्ही फारच साहसी प्रवृत्तीचे असता. तुमच्या स्वभावात एक विशेष प्रकारची तीव्रता आढळण्यात आली आहे. तुम्ही खर्‍या अर्थात उत्साह आणि साहसाचे प्रतीक आहात. मंगळ ग्रहाला सेनापती मानण्यात आले आहे. म्हणूनच तुमच्यात स्वाभाविकपणे नेतृत्व क्षमता असते. पण तुम्हाला बुद्धिमान मानणे उचित आही नाही . मंगलाचे मूलक असणारे लोक चतुर आणि चंचल असतात. वाद विवाद करणे हे तुमच्या प्रवृत्तीत असते. तुम्हाला विचित्र साहसिक व्यक्ती म्हणून संबोधि‍त करण्यात येते. 

शुभ दिनांक : 9, 18, 27 
 
शुभ अंक : 1, 2, 5, 9, 27, 72 
 
शुभ वर्ष : 2016, 2018, 2025, 2036, 2045
 
ईष्टदेव : मारुती, दुर्गा 
 
शुभ रंग : लाल, केशरी, पिवळा 
 
हे वर्ष कसे जाईल
ज्यांची जन्म तारीख 9, 18, 27 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम सफलतादायक राहील. पारिवारिक बाबतीत सुखद स्थिती असेल. दांपत्य जीवन मधुर राहील. अविवाहितांसाठी लग्नाचे योग आहे. व्यापार-व्यवसायात प्रगतिपूर्ण वातावरण राहील. मित्रांचा सहयोग मिळाल्यामुळे प्रसन्नता राहील. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. बेरोजगारांना खुशखबरी मिळेल. वेळेचा सदुपयोग केल्याने कार्यात यश मिळेल. राजकारणातील व्यक्तींसाठी वेळ उत्तम आहे.

मूलक 9चे प्रभावशाली विशेष व्यक्ती 
* काका हाथरसी,
* गोपालकृष्ण गोखले 
* बॉबी देओल 
* साजिद नाडियादवाला 
* अमृता सिंह 
* सोनिया गांधी 
* शत्रुघ्न सिन्हा 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज तुमचा वाढदिवस आहे (18.01.2017)