Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मार्चमध्ये सुरू करेल अजय देवगन आपल्या नवीन चित्रपटाची शूटिंग

ajay devgan
शिवायनंतर अजय देवगन परत एकदा व्यस्त झाला आहे. 'बादशाहो'ची शूटिंग तो करत आहे. 'गोलमाल 4'ची शूटिंग सुरू होण्यास अद्याप वेळ आहे. मार्चमध्ये तो आपल्या नवीन चित्रपटाची शूटिंग सुरू करेल ज्याचे निर्देशन रेमो डिसूजा करत आहे.  
   
रेमोने या चित्रपटाची योजना बर्‍याच वेळेपासून बनवली होती. त्याला बरीच वाट बघावी लागली कारण अजय देवगन 'शिवाय' मध्ये व्यस्त होता. रेमोने शिवायच्या प्रदर्शनाची वाट बघितली आणि आता मार्चमध्ये तो शूटिंग सुरू करणार आहे.    
 
ही अॅक्शन मूव्ही असेल. अजय देवगन शिवाय या चित्रपटात सूरज पंचोलीपण असेल ज्याला सलमान खानने 'हीरो'मध्ये लाँच केले होते. 'हीरो' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरली आणि आता सूरजला हे दुसरे चित्रपट मिळाले आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेमाला जात नसते मांडणारे स्टार प्रवाहचे ‘पुढचे पाऊल’