Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 14 April 2025
webdunia

नथुराम गोडसेवर चित्रपट काढण्याचा रामूचा विचार

नथुराम गोडसे
मुंबई- सरकार 3 नंतर राम गोपाल वर्मा महात्मा गांधींची हत्या करणार्‍या नथुराम गोडसेच्या जीवनावर चित्रपट काढणार आहे.
 
गोडसेच्या जीवनावर संपूर्ण संशोधन करूनच या चित्रपटाची पटकथा तयार केल्याचा रामूचा दावा आहे. रामू सध्या चित्रपटाच्या पटकथेचा विस्तार कसा करता येईल या विचारात व्यग्र आहे. आजच्या जगात गांधीजींच्या विचारसरणीचा कोणीही माणूस नाही. पण हिटलरच्या विचारसरणीचे अनेकजण असल्याचे राम गोपाल वर्मा सांगतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिनडोक कुठले!