Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

जेव्हा ऐश्वर्या राय 75 लाखाची साडी घालून समोर आली होती, तेव्हा अभिषेकची अशी होती प्रतिक्रिया

happy birthday
, गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (08:32 IST)
जगातील सर्वात सुंदर बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा तिच्या पती अभिषेक बच्चन सोबत फिल्म स्क्रीन शेअर करताना दिसेल. गुलाबजामुन चित्रपटात दोन्ही सितारे दिसतील. आपल्याला सांगून देऊ की ऐश्वर्या राय बच्चन 1 नोव्हेंबरला आपला 45 वा वाढदिवस साजरा करीत आहे. या प्रसंगी आम्ही तुम्हाला विशेषतः ऐश्वर्याच्या जीवनाच्या खास गोष्टींबद्दल सांगू. 
 
* ऐश्वर्या-अभिषेकाचे लग्न बॉलीवूडसाठी सर्वात धक्कादायक बातमी होती. त्याच वेळी, या जोडप्याच्या लग्नात सर्वात जास्त चर्चा ऐश्वर्या रायच्या महागड्या लहंगा आणि साडीबद्दल झाली होती.
 
* ऐश्वर्याच्या साडीने सगळे लोकांच लक्ष आपल्याकडे आकर्षित केले होते. तिने 75 लाखांची साडी घातली होती. लग्नात, नीता लुला ने तिचा लहंगा डिझाइन केला होता. त्यांचे लग्न आणि साडी बऱ्याच काळासाठी टॉक ऑफ द टाउन राहिले होते.
 
* चित्रपट उद्योगात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला 11 वर्ष झाले आहे. एक वर्ष डेट केल्यानंतर 20 एप्रिल 2007 रोजी दोघांनी लग्न केले. त्या वेळी ऐश्वर्या 33 वर्षांची आणि अभिषेक 31 वर्षांचा होता. त्यांच्या लग्नात त्यांच्या वयावर देखील अनेक प्रश्न केले गेले. आता त्यांना एक 6 वर्षाची मुलगीसुद्धा आहे.
 
* यांच्या लग्नाविषयी सर्वात जास्त आनंदी अमिताभ बच्चन होते. ऐश्वर्याला सून म्हणून मिळाल्यानंतर ते अत्यंत उत्साही होते.
webdunia
* ऐश्वर्याने लग्नात सुवर्ण रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती. ऐश्वर्या तिच्या लग्नात खूप आनंदी दिसत होती. पहिल्यांदा एका अभिनेत्रीने तिच्या लग्नात एवढी महागडी साडी घातली होती. ऐश्वर्याची सुंदरता आणि अवतार पाहून अभिषेक तिला बघत राहिला होता.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नात..... म्हणजे काय ..