Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vicky Katrinaच्या लग्नाचे फोटो आले समोर

Vicky Katrinaच्या लग्नाचे फोटो आले समोर
, गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (22:12 IST)
Photo : Instagram
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी लग्नगाठ बांधली. राजस्थानच्या आलिशान सवाई माधोपूर सिक्स सेंसेज फोर्टमध्ये दोघांनी आयुष्यभरासाठी सात फेरे घेतले. दोघांनीही सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत लग्न झाल्याची बातमी दिली आहे. 
 


webdunia
Photo : Instagram

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कतरिना कैफ बनली विकी कौशलची वधू, शाही लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक