Publish Date: Wed, 05 Apr 2017 (22:15 IST)
Updated Date: Wed, 05 Apr 2017 (22:21 IST)
मलाइका अरोरा आणि तिची बहीण अमृता अरोराला फारच फॅशनेबल मानले जाते. त्या नेहमी पार्टी करत असतात आणि सोशल मीडियावर दिसतात.
(Photo: Instagram/bollybacchanal)
नुकतेच त्यांनी 'हाई ब्लिट्ज़' नावाचे मॅगझिनसाठी एक फोटोशूट केला आहे. यांना 2 हॉट टू हैंडल' म्हटले आहे ज्याने सर्व सहमत आहे. सादर आहे मलायका आणि अमृता का हॉट अंदाज. (Photo: Instagram/bollybacchanal)
(Photo: Instagram/bollybacchanal)