साऊथचा सुपरस्टार प्रभासने आपल्या रिलेशनशिपबद्दल खुलून गोष्टी केल्या आहे. महत्त्वाचे म्हणजे मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार प्रभास आणि अनुष्का शेट्टी रिलेशनशिपमध्ये होते असे वृत्त आले होते. पण यावर आता प्रभासने आपले मौन तोडले असून एका मुलाखतीत म्हटले आहे की त्याच्या आणि अनुष्कामध्ये फक्त मैत्रिभर आहे. असे काहीही नाही आहे. तो म्हणाला की जर आम्ही दोघेही रिलेशनमध्ये होतो तर मीडिया ने आम्हाला डेटवर जाताना स्पॉट नसते केले का ? हा प्रश्न मला करण जौहरचा शो कॉफी विद करणमध्ये विचारण्यात आला होता ज्याचे उत्तर मी नाही बलकी राणा आणि राजामौली यांनी दिले होते. त्यांनी सांगितले की असे काहीही नव्हते. आम्ही फक्त मित्र आहोत.
या अगोदर जेव्हा अनुष्का शेट्टीला हा प्रश्न विचारण्यात आला होता तर तिने आपल्या उत्तरात सांगितले होते की आम्ही दोघेही फक्त ऑनस्क्रीन देवसेना आणि बाहूबली होतो. रियल लाईफमध्ये याचा काहीही संबंध नाही आहे. आम्ही दोघेही फक्त मित्र आहोत.
सांगायचे म्हणजे प्रभासचे चित्रपट ‘साहो’ लवकरच रिलीज होणार आहे. यात प्रभाससोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे.