Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पहाटे संभोग करण्याने आयुष्य कमी होतं

lifestyle
संक्षिप्त गरूड पुराणानुसार काही अश्या गोष्टी आहे ज्याने मनुष्याचे आयुष्य कमी होतं. त्यातूनच एक आहे पहाटे संभोग करणे. सकाळी सेक्स केल्याने किंवा सतत सेक्स केल्याने आयुष्य कमी होतं. आमच्या येथील महापुरुषांनी पहाटेची वेळ योग, प्राणायाम, व्यायाम इत्यादीसाठी निश्चित केलेली आहे. म्हणूनच यावेळी संभोग करणार्‍या व्यक्तीचं शरीर दुर्बल होत जातं. सतत संभोग करण्यानेदेखील दुर्बलता येते.

या सवयीमुळे एक वेळ असा देखील येतो की शरीराची रोगापासून लढण्याची क्षमता प्रभावित होते. त्या परिस्थितीत कोणतेही प्राणघातक रोग शरीराला आतपर्यंत घात करतं. म्हणूनच पहाटे आणि सतत संभोग करू नये याने आयुष्य कमी होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi





Hanuman Chalisa In Marathi
Hanuman Chalisa In Marathi