आपल्या घराला ऊर्जेने परिपूर्ण करण्यासाठी हॅंगिंग क्रिस्टल खिडकीच्या मधोमध लटकवावे. यामुळे सकारात्मक ''ची'' आपल्या घराकडे आकर्षित होईल. सौंदर्य व शक्तीच्या एकत्रीकरणानंतर क्रिस्टल तयार होतात. फेंगशुई संतुलनावर आधारीत आहे. यासाठी त्यांना खिडकीच्या मधोमध लटकवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे त्यांचा समग्र प्रभाव प्राप्त करता येईल. क्रिस्टल गोळे आपल्या घरातील ''डेथ'' बिंदूंवर लटकवल्यास तेथील उर्जा सक्रिय होते.