गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सुरू केले आहे 'यूजर्स क्लिक'चॅनल. नक्कीच तुमच्याजवळ गणेशोत्सवाशी निगडित फोटो असतीलच.
तुम्ही तुमच्या कलेक्शनमधून आम्हाला गणेशोत्सव आणि गणपतीचे फोटो पाठवू शकता. आम्ही त्याला आमच्या पोर्टलवर हायलाइट करू, ज्यांना संपूर्ण जग बघू शकेल. फोटो पाठवण्यासाठी आमचा इ-मेल आयडी आहे - [email protected]