Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्त्रिया कपाळावर का लावतात कुंकू

स्त्रिया कपाळावर का लावतात कुंकू
हिंदू धर्मांनुसार बायकांना कपाळावर कुंकू लावायला हवं. लग्नानंतर लाल कुंकू लावण्याची परंपरा आहे. सौभाग्याचे प्रतीक म्हणून विवाहित स्त्रिया कुंकू लावतात.


 
वैज्ञानिक कारण
कपाळावर कुंकू लावल्याने त्या जागेवर ऊर्जा कायम राहते. कपाळावर कुंकू लावताना जेव्हा बोटाने प्रेशर पडतं तेव्हा चेहर्‍याच्या त्वचेला रक्त पुरवणार्‍या वाहिन्यांचे स्नायू सक्रिय होतात आणि याने चेहरा तेजस्वी दिसतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi