Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

ऑफिसमध्ये प्रतिकूल परिस्थिती असल्यास आमलकी एकादशीला हे करा

Ekadashi Remedies for success and prosperity
, बुधवार, 20 मार्च 2024 (06:30 IST)
इच्छित पार्टनर मिळवायचे असेल तर आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करुन आवळा अर्पण करा.
 
संतान सुखासाठी एकादशीच्या दिवशी आवळा मिठाई किंवा आवळा मुरब्बा 11 लहान मुलांना खायला द्यावा.
 
ऑफिसमध्ये तुमच्या विरोधात कोणतीही परिस्थिती उद्भवली असेल तर एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि आवळ्याच्या मुळाची थोडीशी माती घेऊन कपाळावर टिळक लावा.
 
कौटुंबिक संबंध सुधारायचे असतील तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या 'ओम नमो भगवते नारायणाय' मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
 
अभ्यासाच्या क्षेत्रात योग्य यश मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी दुधात केशर आणि साखर घालून भगवान विष्णूला अर्पण करा.
 
व्यवसायाशी संबंधित कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी एकादशीला आवळ्याचे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या.
 
नोकरीत चांगला बदल किंवा संधी हवा असल्यास एकादशीच्या दिवशी तुम्ही दामोदर मंत्र 'ओम दामोदराय नमः।' चा १०८ वेळा जप करावा.
 
शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी ब्राह्मणाला पिवळे वस्त्र भेट द्या आणि त्याच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिंदू धर्मात मृत व्यक्तीच्या पायाची बोटे का बांधली जातात?