Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑस्कर : 'आर्गो'बेस्ट चित्रपट, डेनियल बेस्ट एक्टर, जेनिफर बेस्ट एक्ट्रेस

ऑस्कर : 'आर्गो'बेस्ट चित्रपट, डेनियल बेस्ट एक्टर, जेनिफर बेस्ट एक्ट्रेस

वेबदुनिया

WD
हॉलिवूडमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 85 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये 'आर्गो'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवीत बाजी मारली आहे. तर, लाइफ ऑफ पाय चित्रपटाने सर्वाधिक चार पुरस्कार मिळविले आहे. जेनिफर लॉरेन्स 'सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि डॅनिएल डे-लेविस याला 'लिंकन' मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

webdunia
WD
ऑस्कर पुरस्कारांची यादी -
सर्वोत्कृष्ट चित्रपट - आर्गो
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अँग ली (लाइफ ऑफ पाय)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - जेनिफर लॉरेन्स (सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - डॅनिएल डे-लेविस (लिंकन)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ख्रिस्तोफ वॉल्ट्झ (जँगो अनचेन्ड)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - ऍनी हॅथवे (लेस मिजरेबल्स)
साउंड एडिटिंग - झिरो डार्क थर्टी आणि स्कायफॉल
बेस्ट साउंड मिक्सिंग - लेस मिजरेबल्स
बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म - अमॉर (ऑस्ट्रिया)
सर्वोत्कृष्ट डॉम्युमेंटरी - सर्चिंग फॉर शुगरमॅन
ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म - पेपरमॅन
ऍनिमेटेड फिचर फिल्म - ब्रेव्ह
सिनेमॅटोग्राफी, व्हिज्युअल इफेक्ट्स - लाइफ ऑफ पाय
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - ऍना कारीनिना
मेकअप आणि हेअरस्टाईल - लेस मिसरेब्लेस
लाईव्ह ऍक्शन शॉर्ट - कर्फ्यू
बेस्ट डॉक्युमेंटरी (शॉर्ट सब्जेक्ट) - इनोसेन्ट
बेस्ट फिल्म एडिटिंग - विल्यम गोल्डनबर्ग (आर्गो)
बेस्ट प्रॉडक्शन डिजाईन - लिंकन
ओरिजनल स्कोर - मायकल डॅना (लाइफ ऑफ पाय)
बेस्ट ओरिजनल साँग - ऍडल ऍडकिन्स, पॉल अपवर्थ (स्कायफॉल)
बेस्ट एडाप्टेड स्क्रिनप्ले - ख्रिस टेरिओ (आर्गो)
बेस्ट ओरिजनल स्क्रिनप्ले - क्वान्टीन टेरँटिनो (जँगो अन्चेन्ड)

Share this Story:

Follow Webdunia marathi