Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वात श्रीमंत महिला बनली जेसिका

सर्वात श्रीमंत महिला बनली जेसिका
, सोमवार, 1 जून 2015 (12:22 IST)
अमेरिकन अभिनेत्री जेसिका अल्बा फोर्ब्स मासिकाच्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. मासिकाने तिला अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिला असल्याचे म्हटले आहे.
 
ऑनेस्ट कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या जेसिकाची एकूण संपत्ती 1 हजार 263 कोटी रुपये आहे. तिने कंपनीची सुरुवात 2012 मध्ये केली होती. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीचे मूल्य 6 हजार 317 कोटी रुपये पार केले आहे. हे सर्व केवळ तीन वर्षात घडले. कंपनी डायपर, वाइप आणि लहान मुलांचे वस्तूंचे उत्पादन घेते. फोर्ब्सने अमेरिकेच्या 50 सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत हॉलिवूडचे बियोन्स, फेसबुकच्या शेरील सेंडबर्ग आणि जज जूडीचाही समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi