Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

VIDEO: 'क्वांटिको 2'च्या स्क्रीनिंग दरम्यान फक्त प्रियंका-प्रियंका

VIDEO: 'क्वांटिको 2'च्या स्क्रीनिंग दरम्यान फक्त प्रियंका-प्रियंका
, सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (12:54 IST)
अमेरिकन टीव्ही मालिका 'क्वांटिको'मधून हॉलिवूडमध्ये पाय ठेवणारी बॉलीवूड एक्ट्रेस प्रियंका चोप्राचा येथे वर्चस्व आहे. 'क्वांटिको 2'देखील   ऑन एयर होणे सुरू झाले आहे. प्रियंकाने शोची स्क्रीनिंगदरम्यान सर्व फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेयर केले आहे.   
 
व्हिडिओत प्रियंकाचे टीम मेंबर तिच्या अॅक्टिंगची तारीफ करत प्रियंका-प्रियंका म्हणताना दिसत आहे. क्वांटिकोच्या दुसर्‍या सीझनमध्ये ती एक सीआयए एजेंटची भूमिका साकारणार आहे, प्रियंकाने सीझन 1 मध्ये एफबीआय एजेंट एलेक्स परीशची भूमिका केली होती. महत्त्वाचे म्हणजे सीझन 2ची सुरुवात 25 सप्टेंबरपासून एबीसी वर झाली आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोफिया हयात परत एकदा चर्चेत