Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 26 April 2025
webdunia

नेपाळमध्ये बस अपघातात किमान 31 जणांचा मृत्यू

passenger-bus-fell-into-river
, मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (18:42 IST)
नेपाळमध्ये बस अपघातात किमान 31 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये एक भारतीय महिला देखील सामील आहे.
या अपघातात अनेक लोक जखमीही झाले आहेत, ज्यात अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
अपघाताबाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की प्रवाशांनी खचाखच भरलेली बस राजधानी काठमांडूजवळील नदीत अनियंत्रितपणे पडली.
जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मध्य प्रदेशाचे ऊर्जामंत्री म्हैस चरताना दिसले