Publish Date: Mon, 13 Jan 2020 (14:09 IST)
Updated Date: Mon, 13 Jan 2020 (11:11 IST)
बाबा – नवीन वर्षाचा संकल्प काय आहे तुझा?
गोट्या – जिम लावणार, पळायला जाणार, वजन कमी करणार आणि पहाटे अभ्यास करणार
बाबा – भारीच… मग आता सकाळी पाच वाजता उठवतो, आधी अभ्यास कर आणि मग पळायला जा..आणि तिकडूनच जिममध्ये जा
गोट्या – छे छे.. हे काय बाबा…. आपलं नवीन वर्ष पाडव्याला सुरू होतं…