Publish Date: Mon, 16 Apr 2018 (11:58 IST)
Updated Date: Mon, 16 Apr 2018 (12:01 IST)
ब्रिटनमधील नॉटेराबॉरो हा चमत्कारिक धबधबा असून या ठिकाणी डोंगरावरून पाणी पडते. हे पाणी एवढे भयंकर आहे की, त्याच्या संपर्कात जे काही येईल च्याचा दगड बनतो. अर्थात या क्रियेला पाच महिन्यांचा काळ लागतो. एखादी वस्तू येथे सोडली तर पाच महिन्यांत त्याचा दगड होतो.