Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Electric Car 5 मिनिटांत होईल चार्ज, NASAचे नवीन तंत्रज्ञान

Webdunia
गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (22:15 IST)
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA)द्वारे तंत्रज्ञानाच्या नवीन वापरामुळे इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांची एक मोठी समस्या सोडवली आहे. नासाचा विश्वास आहे की त्यांचे नवीन स्पेस-कूलिंग तंत्रज्ञान 5 मिनिटांत ईव्ही चार्ज करण्यास मदत करू शकते.
 
वार्मिंग अप मोठी समस्या: इलेक्ट्रिक वाहन निर्माते त्यांच्या कारसाठी चार्जिंग वेळ कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जास्त चार्जिंग वेळ हा ईव्हीच्या दोषांपैकी एक आहे. इलेक्ट्रिक वाहनांना जलद चार्जिंग प्रदान करण्यात मुख्य अडथळा बॅटरीच्या जास्त गरम होण्याशी संबंधित आहे.
 
काय आहे तंत्रज्ञान : नासाच्या सबकूल्ड फ्लो बॉयलिंग तंत्रज्ञानातून एक विशेष चार्जर विकसित करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान अवकाशयानात वापरले जाते. त्याचे काम तापमान नियंत्रित करणे आहे.
 
याच्या मदतीने इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी 5 मिनिटांत चार्ज होऊ शकते. नासाच्या म्हणण्यानुसार, यासाठी चार्जर्सना 1,400 amps चा करंट द्यावा लागेल. सध्याच्या तंत्रज्ञानातील बहुतेक चार्जरची प्रवाह क्षमता 150 amps पेक्षा कमी आहे, तर काही विशेष चार्जर आहेत ज्यांची क्षमता 520 amps पर्यंत आहे.

Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

PKL 2024: गुजरात जायंट्स कडून बंगाल वॉरियर्सचा 2 गुणांनी पराभव केला

सीरियातील अलेप्पोमध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू

पत्नी हुंड्यासाठी टोमणे मारते म्हणून पतीने सासरच्यांकडून मिळालेल्या सर्व वस्तूंना लावली आग

LIVE: महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीतून घेतले जातील का-संजय राऊत

संजय राऊत म्हणाले EVM च मंदिर बनवायला हवं, एका बाजूला PM ची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला शहांची प्रतिमा

पुढील लेख
Show comments