Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!
, शुक्रवार, 10 मे 2024 (07:57 IST)
अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करणं चांगलं मानतात. सध्या लग्नसराई सुरु आहे. सोनं चांदीचे दर गगनाला भिडले आहे. अशा परिस्थितीत अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चढउतारांदरम्यान, आज म्हणजेच सोमवार, 29 एप्रिल 2024 रोजी, सोने आणि चांदीच्या दोन्ही किंमतींमध्ये  घट नोंदवली गेली. 
 
सोमवारी सोन्याचे भाव 0334 GMT वर, स्पॉट गोल्ड 0.5% घसरून $2,327.09 प्रति औंस झाले. US Gold Futures 0.4% घसरून $2,338.30 वर आले. त्याच वेळी, स्पॉट सिल्व्हर 0.3% वाढून $27.24 प्रति औंस झाला MCX वर 71,224 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत खाली आला.
तर चांदीच्या किमतीत 47 रुपये घट झाले. एमसीएक्स वर चांदीचे दर  82,496 रुपयांऐवजी 82,449 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. 
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू