Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

Mahindra Marksman इमरजेंसीत बनेल संरक्षण कवच

Mahindra Marksman
देशाच्या विमानतळांना आणीबाणी आणि दहशतवादी हल्ला हाताळण्यासाठी महिंद्रा ग्रुपने Mahindra Marksman लॉन्च केली आहे. याची सर्वात उत्तम फीचर म्हणजे यावर हँड ग्रेनेड आणि स्फोटाचा देखील प्रभाव होणार नाही.
 
एखाद्या प्रतिकूल परिस्थितीत हे वाहन लोकांना संरक्षित करेल. देशातील प्रथम विमानतळ दिल्ली विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) त्याच आर्मर्ड मार्क्समन गाडीने रक्षण करेल.
 
बातम्यानुसार Mahindra ने अलीकडेच CISF ला सध्या 6 व्हीकल महिंद्रा मार्कस्मन दिले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भारतातील प्रमुख संस्था जसे विभक्त संस्था, वीज प्रकल्प, विमानतळ, समुद्र किनारे,
संवेदनशील सरकारी इमारती आणि वारसा स्मारकांची सुरक्षेत राहतो.
 
Mahindra Marksman मध्ये 6 लोक बसू शकतात. यात 2 जागा पुढे आणि 4 जागा मागे दिलेल्या आहे. निळ्या आणि पांढर्या रंगाचे लाइट कॉम्पॅट वाहन Mahindra Marksman B6 मानकांसह सुसज्ज आहे. त्यात बसलेले लोक लहान शस्त्रांच्या हल्ल्यांसह हँड ग्रेनेडच्या हल्ल्यांपासून देखील बचाव करू शकतात. हे वाहन फ्लोर ब्लास्ट संरक्षण पासून देखील सुसज्ज आहे, ज्यावर दोन हातगोळ्यांच्या स्फोटचा देखील प्रभाव पडणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jio Offer: शाओमीच्या फोनवर 2000 पेक्षा अधिक कॅशबॅक आणि 100 जीबी इंटरनेट फ्री