Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भट्टाचार्य यांच्या कर्जमाफीच्या वक्तव्याचे एमआयएमकडून समर्थन

भट्टाचार्य यांच्या कर्जमाफीच्या वक्तव्याचे एमआयएमकडून समर्थन
, रविवार, 9 एप्रिल 2017 (20:35 IST)
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचेही एमआयएमने समर्थन केले. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध आहे. सरसकट कर्जमाफीने धनदांडग्या शेतकऱ्यांचा फायदा होतो, अशी भूमिका एमआयएमने घेतली आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याबाबत औरंगाबादमध्ये  पत्रकार परिषदेत माहिती दिली. या भूमिकेमुळेच आम्ही विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रेत सहभागी झालो नाही असे स्पष्टीकरणही यावेळी जलील यांनी दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र विरोधी पक्षांचे सर्व आमदार संघर्षयात्रेतही सहभागी नव्हते आणि सभागृहातही हजर नव्हते, अशी टीकाही इम्तियाज जलील यांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

10 वर्षांच्या लढ्यानंतर बीएमसीतील 2 हजार 700 कंत्राटी सफाई कामगार सेवेत कायम मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना 10 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर महापालिकेतील 2 हजार 700 कंत्राटी सफाई कामगारांना सुप्रीम कोर्टाने सेवेत कायम करण्याचा निर्ण