Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांबळीची आता राजकारणात बॅटिंग

vinod kambli in BJP
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आता राजकारणाच्या पिचवर आपले नशीब आजमवणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद कांबळी भाजपच्या गटात सामील होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विनोद कांबळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पण तो जास्त काळ संघात आले स्थान टिकवू शकला नाही. क्रिकेटनंतर कांबळीने कॉमेंट्री विश्वातही जोरदार बॅटिंग केली. सचिनसोबतची त्याची मैत्री आणि मैदानातील किस्से याआधी भरपूर गाजले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

का आपल्या पायावर "हार्दिक" मारुन घेतलात?