Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CGPSC Recruitment 2020 सरकारी नौकरीची संधी, बरीच पदे रिक्त आहेत

CGPSC Recruitment 2020 सरकारी नौकरीची संधी, बरीच पदे रिक्त आहेत
, गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (13:24 IST)
छत्तीसगढ़ लोक सेवा आयोग (CGPSC) रायपूर यांनी अनेक पदासाठीचे अर्ज मागविले आहेत. जे उमेदवार या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छित आहे ते अधिकृत वेबसाईटद्वारे नोंदणी करू शकतात. आम्ही इथे सांगू इच्छितो की या भरती सहायक संचालक जनसंपर्क (इंग्रजी) च्या पदांसाठी होणार आहे. उमेदवार या पदासाठी 28 ऑगस्ट पासून अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार. 
 
महत्वाच्या तारख्या -
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 26 सप्टेंबर, 2020
 
शैक्षणिक पात्रता : 
उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इंग्रजीमध्ये पदवी आणि पत्रकारिता पदवी (इंग्रजी माध्यम) असणे आवश्यक आहे. 
 
अधिक माहितीसाठी पुढील दिलेल्या सूचना बघा.
 
पदाची तपशील :
पदाचे नाव : सहायक संचालक जनसंपर्क(इंग्रजी)
पदाची संख्या : 5 पद 
 
वय श्रेणी : 
या पदासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्ष आणि कमाल वय वर्ष 30 आणि वर्ष 40 निश्चित केली आहे.

अर्ज कसे करावे - इच्छित उमेदवार संबंधित अधिकृत वेबसाईटवर 26 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. लक्षात ठेवा की अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी असल्यास अर्ज नाकारले जाऊ शकतात.
 
निवड प्रक्रिया - 
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार.

आधिकारिक वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बोध कथा: उंदीर, मांजर आणि कोंबडा