Publish Date: Fri, 09 Jul 2021 (14:33 IST)
Updated Date: Fri, 09 Jul 2021 (14:35 IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग येथे अॅप्रेंटीस, अभियांत्रिकी पदवीधर पदांच्या एकूण 109 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण ठाणे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2021 आहे.
पदाचे नाव – अॅप्रेंटीस, अभियांत्रिकी पदवीधर
पद संख्या – 109 जागा
शैक्षणिक पात्रता –
अॅप्रेंटीस – `SSC and ITI
अभियांत्रिकी पदवीधर – 10+2, Degree in Engineering
नोकरी ठिकाण – ठाणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2021
अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in