Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाबार्ड मध्ये 153 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती

नाबार्ड मध्ये 153 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती
, बुधवार, 28 जुलै 2021 (13:38 IST)
नॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटने 153 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट आहे. इच्छुक उमेदवार nabard.org च्या नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार भरतीची पूर्वपरीक्षा परीक्षा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल. मुख्य परीक्षेची तारीख नंतर कळविली जाईल.
webdunia
योग्यता 
वरील पदांसाठी ऊपर दिए गए पदों से संबंधित विषयों में कम से कम 60 फीसदी अंकों के साथ ग्रेजुएशन। ( एससी, एसटी व दिव्यांग उम्मीदवारों के लिए 55 फीसदी मार्क्स)
 
वय मर्यादा
21 ते 30 वर्ष.
 
निवड
प्रीलिम्स एग्जाम, मेन एग्जाम आणि इंटरव्यू.
प्रीलिम्स एग्जाम उर्त्तीण करणारे उमेदवारांना मेन एग्जामसाठी बोलवले जाईल. मुख्य परीक्षेत उमेदवारांना 1:25 या अनुपाताने आणि इंटरव्यूसाठी 1:3 या अनुपाताने बोलावले जाईल.
 
पूर्ण नोटिफिकेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा.
https://www.nabard.org/auth/writereaddata/CareerNotices/1607211640Grade%20A-2021%20Advt.pdf
 
अर्ज शुल्क
सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस - 800 रुपये 
एससी, एसटी आणि दिव्यांग - 150 रुपये 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मैत्री वर निबंध (Essay On Friendship)