काय तुमचा व्यवसाय उत्तम चालत नाही? किंवा कमाई पेक्षा खर्च जास्त आहे, किंवा नोकरीत यश मिळत नाही आहे? पैसे येतात पण ते टिकत नाही तर आता घाबरायची काही गोष्ट नाही. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. हा उपाय खाली देण्यात आले आहे -
कुठल्याही गुरू पुष्य योग आणि शुभ चंद्रमाच्या दिवशी सकाळी हिरव्या रंगाच्या कपड्याची पिशवी तयार करून गणपतीचे चित्र किंवा मूर्ती समोर ती ठेवून संकट नाशक गणेश स्तोत्राचे 11 पाठ करावे. त्यानंतर या पिशवीत 7 मूंग, 10 ग्राम साबूत धणे, एक पंचमुखी रुद्राक्ष, एक चांदीचा रुपया किंवा 2 सुपार्या, 2 हळकुंड (साबूत हळद) ठेवून उजव्या सोंडाच्या गणपतीला साजुक तुपाच्या मोदकाचा नवैद्यदाखवावा. ही पिशवी तिजोरी किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवावे. गरीब आणि ब्राह्मणांना दान करत राहा. आर्थिक स्थिती लवकरच सुधार होईल. 1 वर्षानंतर नवीन पिशवी बनवून बदलू शकता.