Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

अफाट धन-संपत्ती मिळवायची असल्यास या 12 चांगल्या सवयी अवलंबवा

vastu shastra
, सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (09:50 IST)
पैसे मिळविण्याचे बरेच मार्ग आहेत पण प्रत्येक जण असा विचार करतो की असे उपाय हवे की करायला सोपे हवे. आम्ही इथे आपणास असे काही सोपे उपाय  सांगत आहोत, त्या पैकी आपण आपल्या सुविधेनुसार कोणत्याही 1 उपायाला अमलात आणू शकता. आपण फक्त त्याचे नियमितपणे अनुसरणं करावे.
 
* दररोज शिवलिंगावर पाणी, बेलपत्र आणि अक्षता वाहाव्यात. 
* महालक्ष्मी आणि श्री विष्णूंची पूजा करावी.
* आठवड्यातून कोणतेही 1 वारी उपवास धरावे. सोमवारचा उपवास केल्यास धनाचे कारक चंद्रमा प्रसन्न होतात. मंगळवारचा उपवास केल्यास मारुती, बुधवारचा केल्यास श्री गणेश, गुरूचा केल्यास विष्णू, शुक्राचा केल्यास आई लक्ष्मी, शनिवारचा केल्यास शनिदेव आणि रविवारचा केल्यास सूर्य प्रसन्न होऊन धन, सौख्य आणि सौभाग्याचे आशीर्वाद देतील.
* करंगळीमध्ये सोनं, चांदी आणि तांब्याने बनलेली अंगठी घालावी.
* संध्याकाळी कोणत्याही जवळच्या देऊळात दिवा लावावा.
* पौर्णिमेला चंद्राची पूजा करावी.
* श्री सूक्ताचे वाचन करावे.
* श्री लक्ष्मीसूक्तांचे वाचन करावे.
* कनकधारा स्तोत्राचे वाचन करावे.
* कोणाचे वाईट करू नका.
* पूर्णपणे धार्मिक आचरण ठेवा.
* घरात स्वच्छता ठेवा यामुळे घरात कायम स्वरुपी पैसे राहतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साप्ताहिक राशीफल 22 ते 28 नोव्हेंबर 2020