Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शुक्राची शांती आणि सुख प्राप्तीसाठी 6 उपाय

शुक्राची शांती आणि सुख प्राप्तीसाठी 6 उपाय
शुक्राच्या अनिष्टापासून बचावासाठी 6 सोपे उपाय

* शुक्राच्या अनिष्ट लाभ आणि सुख प्राप्तीसाठी हिरा धारण करावा.
* जरकन युक्त शुक्र यंत्र धारण केल्याने पत्नी सुख, व्यवसाय आणि धनवृद्धी प्राप्त होते.
* किमान एक रत्ती हिरा सात रत्ती सोन्याच्या अंगठीत जडवून धारण करावा.
* सोन्याच्या अभावात हिरा विचित्र रंगाच्या वस्त्रात बांधून गळ्यात किंवा बाजूत धारण करावा. 
* हिर्‍याच्या अभावात उपरत्नसोबत कांसला, संग दुतला, संग कुरंज किंवा संग तुरमुली धारण करू शकता.
* याव्यतिरिक्त चांदी किंवा सिंहपुच्छी नामक झाडाचे मूळही धारण केलं जाऊ शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तुदोष : या कारणांमुळे घरात राहते नेमही पैशांची कमी