ठराविक वेळी पाणी प्यायल्यास त्याचा पूर्ण फायदा होतो. जाणून घ्या पाणी पिण्याच्या सुयोग्य वेळा-
तांब्याच्या भांड्यात रात्री ठेवलेले पाणी सकाळी लवकर प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया सुधारते.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने स्नायू आणि नवीन पेशी तयार होतात.
आंघोळीनंतर लगेच पाणी पिणे उच्च रक्तदाबावर फायदेशीर ठरते.
जेवणाच्या 1 तास आधी आणि जेवणानंतर 1 तास पाणी पिणे फायदेशीर आहे.
झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
पाणी योग्य पद्धतीने प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे वजन कमी होते.
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने लाल रक्तपेशी लवकर तयार होतात.
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने मासिक पाळी, कर्करोग, अतिसार, लघवीच्या समस्या, क्षयरोग, संधिवात, डोकेदुखी आणि किडनीच्या आजारात आराम मिळतो.
डिस्क्लेमर: आरोग्याशी संबंधित उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करून पाहावेत.