मराठी विनोद : गाईला हात लावत आहेत
एका मंदिराजवळ सकाळच्या काही गुरेचरत असतात......त्यावेळी मंदिरातुन येणारे लोकगाईला हात लावुन नमस्कार करीतहोते.....ते पाहुन म्हैस रेड्याला म्हणाली मी मघा पासुनबघतो आहे मंदिरातुन येणारेलोकत्या गाईला हात लावत आहेतमला कोणीच हात लावत नाही.... त्यावर रेडा म्हणाला अगं मी इथेअसताना तुला हातलावयाची कोणाची हिंमत आहे......????