Publish Date: Wed, 27 Jan 2021 (09:48 IST)
Updated Date: Wed, 27 Jan 2021 (09:49 IST)
काल दोन दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिसला गेलो. सहकाऱ्याने विचारले २ दिवस कुठं होतास ?
मी म्हणालो कोरोना झाला होता.
तो घाबरून म्हणाला 'अरे मग २ दिवसात का जॉईन झालायस ? 10 दिवस थांबायचस ना...'
मी त्याला सांगितले
“ आमच्या कडे दीड दिवसांचाच असतो.”