Publish Date: Fri, 29 Jan 2021 (18:27 IST)
Updated Date: Fri, 29 Jan 2021 (23:28 IST)
बायको : अहो ऐकलंत का, बर्याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा.