Publish Date: Tue, 04 May 2021 (11:53 IST)
Updated Date: Tue, 04 May 2021 (11:55 IST)
पूर्वी पाहुणे आले की त्यांना सांगायचो....
"अहो ! घाबरू नका. कुत्र्याला लस दिलेली आहे."
आता पाहुणे आले की त्यांना सांगतो..
"घाबरू नका, आम्ही लस घेतलेली आहे."ळ
कशी वेळ आली काय सांगू!
पार झांगडगुत्ता झाला जिंदगीचा..