तीन मित्र एका हॉटेलमध्ये 75 व्या मजल्यावरच्या खोलीत राहात असतात.
लिफ्ट बंद असल्याने जिन्याने चढणे कंटाळवाणे होऊ नये
म्हणून ते ठरवतात की, पहिले 25 मजले चढेपर्यंत
एकाने जोक्स सांगायचे. त्यापुढचे 25मजले चढेपर्यंत
दुसऱ्याने गाणी म्हणायची आणि त्यापुढचे 25 मजले चढेपर्यंत
तिसऱ्याने वाईट बातम्या सांगायच्या. पहिल्याचे जोक ऐकत ते 25 मजले चढतात.
दुसऱ्याची गाणी ऐकत पुढचे 25 मजले चढतात.
51व्या मजल्यावर आल्यावर तिसरा म्हणतो,
पहिली वाईट बातमी ही आहे की
मी खोलीच्या चाव्या गाडीत विसरलोय!
दोघांनी डोक्याला हात लावला
Edited By - Priya Dixit