एकदा एक कैदी 12 वर्षानंतर तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला. लपत छपत कसा तरी तो घरी पोहचण्यात यशस्वी होतो.
त्याची बायको दरवाजा उघडते आणि म्हणते " टीव्ही वर दाखवत होते 8 तासापूर्वी पळून गेलाय.... इतका वेळ कोठे होतात ?" कैदी पुन्हा तुरुंगात पळून गेला.